नांदगांव : मारुती जगधने
आमदार सुहास कांदे नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर होण्यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
आज मुंबई येथे मदत व पुनर्वसन विभागाची दुष्काळ परिस्थितीवर बैठक संपन्न झाली याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांना नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली व निवेदन दिले
मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील साहेब यांनी नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. संबंधित अधिकाऱ्यांना समावेश करण्याबाबत निर्देश दिले.
परधाडी घाटात आढळला बेवारस मृतदेह – हत्या की आकस्मिक मृत्यू चर्चेला उधाण
नांदगाव :प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील परधाडी शिवारातील परधाडी घाटात एक अनोळखी इसम सुमारे ३५ ते ४०...









