loader image
[ays_poll id=7]

मनमाड च्या कृष्णा व्यवहारे ला पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदक

Nov 17, 2023


कृष्णा व्यवहारे ला सुवर्णपदक छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय युथ जूनियर व सीनियर गटाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळा व गुड शेफर्ड्स हायस्कुल च्या कृष्णा संजय व्यवहारे याने चुरशीच्या लढतीत ४९ किलो वजनी गटात कोल्हापूर व जळगाव च्या खेळाडूंची कडवी लढत मोडीत काढत आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत ७५ किलो स्नॅच व ९८ किलो क्लीन जर्क असे १७३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आयुष बाळू देवगीर व अभिनव किशोर राजगुरू यांनी चांगली कामगिरी केली यशस्वी खेळाडूला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे गुड शेफर्ड्स स्कूलचे प्राचार्य क्लेमेंट नायडू क्रीडा शिक्षक मनोज देशपांडे लकी रिसम छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी कृष्णा चे अभिनंदन करुन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
.