loader image

राशी भविष्य : ६ डिसेंबर २०२३ – बुधवार

Dec 6, 2023


मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : व्यवसायामध्ये नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

धनू : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : मनोबल वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. कामानिमित्त प्रवास होतील.

मकर : मनोबल वाढविणारी घटना घडेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : काहींना प्रवासाचे योग येतील. उसनवारी वसूल होईल.

सिंह : तुमच्या जीवनामध्ये अनुकूल आणि यशदायक असे परिवर्तन घडेल.

कन्या : कामाचा ताण जाणवेल. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

वृश्चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना गुरुकृपा लाभेल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.