loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे कांदा निर्यात बंदी विरोधात रास्ता रोको

Dec 8, 2023

नांदगाव : मारूती जगधने

कांदा निर्यात बंदीमुळे संतप्त शेतकर्यांनी नांदगांव येवला रोडवर बाजार समिती प्रवेशव्दारावर रास्तारोको आंदोलन केले. या वेळी या मार्गावरील रहदारी ठप्प झाली होती.
कांदा निर्यात बंदी झाल्याने कांद्याचे भाव घसरले या संदर्भात शेतकर्यानी संताप व्यक्त करीत बाजार समितीच्या समोर येवला रोडवर रास्तरोको केला या प्रसंगी पो नि प्रितम चौधरी यांनी चोख बंदोबस्त केला.
शेतकरी आक्रमक झाल्याने केलेल्या रास्तारोको दरम्यान रहदारीची लांबच लांब रांग लागली होती .
आंदोलन प्रसंगी तहसीलदार यांना निवेदन सादर केले .निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखली आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शासनाने लागू केलेले कांदा अनुदान आजुन पुरेसे मिळाले नाही तसेच गारपिट व दुष्काळाने शेतकरी भरडला गेले त्यात केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने कांदा भाव घसरले आणी संतप्त शेतकर्यांनी आंदोलन केले.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.