loader image

कांदा प्रश्नी ना .पवार पियूष गोयल यांच्या भेटीला

Dec 8, 2023


नांदगांव : मारुती जगधने
कांदा निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्ह्यात शेतकर्यानी व व्यापार्यांनी काम बंद आदोलन सुरु केले.
या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यराज्यमंञी ना. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आणि त्यांना कांद्यावर लादलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले जेणेकरुन कांदा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही. या भेटीचे वृत्त ना पवार यांचे स्विय
सहाय्यक रौंदळ यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
कांदा निर्यात बंदीने जिह्यात नांदगाव, मनमाड,येवला,चांदवड,नाशिक,लासलगांव विंचुर, आदी ठिकाणी व्यापार्यानी कामं बंद केले तर शेतकर्यानी आंदोलन छेडले .


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.