loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ डिसेंबर २०२३ – बुधवार

Dec 13, 2023


मेष : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मीन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज  शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...

read more
बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

  नांदगांव :मारुती जगधने नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस...

read more
.