मनमाड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा सचिन आणि विशाल लुणावत यांचे वडील हिरालालजी नथमलजी लुणावत यांना आज संथारा मरण प्राप्त झाले. त्यांची अंतिम डोली ( अंत्ययात्रा ) आज 14/12/2023 गुरुवारी दुपारी 2:30 वाजता त्यांचे निवासस्थान माणके कंपाऊंड, सरदार पटेल रोड येथून निघेल.
दसऱ्यानिमित्त शाळांना अधिकृत सुट्टी! शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दिनदर्शिकेनुसार मंगळवारी, २० ऑक्टोबर २०२६ रोजी विजयादशमीनिमित्त...











