मनमाड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा सचिन आणि विशाल लुणावत यांचे वडील हिरालालजी नथमलजी लुणावत यांना आज संथारा मरण प्राप्त झाले. त्यांची अंतिम डोली ( अंत्ययात्रा ) आज 14/12/2023 गुरुवारी दुपारी 2:30 वाजता त्यांचे निवासस्थान माणके कंपाऊंड, सरदार पटेल रोड येथून निघेल.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
मनमाड: येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या...











