loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे शेतकर्यांनी रोखला नांदगाव येवला मार्ग

Dec 14, 2023

नांदगाव : (मारुती जगधने) दिवसेंदिवस कांदा भावात होणारी घसरणमुळे कांदा उत्पादकाना उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे. आज सकाळी नांदगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांनी सकाळ सञातील लिलावाला विरोध करीत बाजार समिती समोरून जानारा नांदगाव येवला रोडवर काही वेळ रास्तारोको करण्यात आला. कांदा उत्पादकांकडून हा रस्तारोको करण्यात आला या दरम्यान पो नि प्रितम चौधरी यांनी आंदोलकांची समजूत काढून रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले व नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली .कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव(नाशिक) चे

गुरुवार दि १४ डिसेंबर
सकाळ सत्रातील
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे लाल कांदा
कमी:- 500,जास्त:- 2152,सरासरी:- 1750
,आवक133 वाहने दाखल झाली होती.

तसेच उन्हाळ कांदा बाजराभाव लिलाव

कमी कमी 799 ,जास्त जास्त 2155
सरासरी 1820 या प्रसंगी
16. वाहने बाजारात दाखल झाली होती.

एकूण लिलाव झालेली वाहने:- 149 दाखल झालि होती
बाजारातील कांदा दर कमी होत असल्याने संतप्त कांदा उत्पादकांनी रास्ता रोको करून आपला संताप व्यक्त केला.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.