loader image
[ays_poll id=7]

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

Dec 15, 2023

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर . यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता सातवी चा लोकेश बिलाडे. कबीर बोरसे या विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक यांच्या बद्दल आपले विचार मांडले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नाशिक जिल्ह्यातील सोनेरी पान म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे नाव म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नाईक वडिलांच्या सावकारीच्या कर्जवह्या फाडून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत देशासाठी आजन्म अविवाहित राहत देशसेवेला वाहून घेणाऱ्या या थोर क्रांतिवीराला शतशः अभिवादन. या विद्यार्थ्यांना प्रवीण आहेर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.