loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील अवैध गावठी दारू अड्डा उध्वस्त – नांदगाव पोलिसांची कामगिरी

Dec 17, 2023

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव तालुक्यातील
वाखारी येथील अवैध दारू विक्रेता भिमराव तुकाराम सोनवणे यास रंगेहाथ अटक करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले.
नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाखारी येथील संशयीत आरोपी भिमराव तुकाराम सोनवणे हा गावठी दारु बनवीण्याचे काम करतो अशी गुप्त माहिती मिळाली होती तिची शहनिशा करत पोलीस दिपक मुंढे यांच्या फिर्यादी नुसार नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजिस्टर नंबर 582/2023 महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम कलम 65( ख)प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाई मध्य एकुण मिळालेला मुद्दे माल तीस हजार पाचशे रुपये किमंतीचा दहा प्लास्टिक ट्रम हात भट्टी साठी लागणारे साहित्य नवसागर रसायन युक्त मिश्रण वस्तू ताब्यात घेतल्या असुन नांदगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय करणारया चे धाबे दणाणले आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक नंदु चव्हाण करत आहे.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.