Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आज पासून श्री दत्त जयंती सप्ताह सोहळ्यास भक्तीमय वातावरणात प्रारंभ

Dec 20, 2023

मनमाड : योगेश म्हस्के शहरातील श्री दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री दत्त जयंती सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होऊन त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री दत्त मंदिर येथे दिनांक 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन, या मध्ये सकाळी 6 ते 8 अभिषेक आणि महाआरती , 8 ते 12 श्री गुरुचरित्र पारायण ,1 ते 2 भजन , 3 ते 6 श्री हभप भागवतचार्य ऋषिकेश महाराज कुयटे (धानोरे) यांची संगीतमय गुरुचरित्र कथा , 6 ते 7 हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये देखील यंदाच्या वर्षी भव्य स्वरूपात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आले आहे. दिनांक 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये श्री गुरुचरित्र , श्री नवनाथ पारायण , विणा वादन , स्वामीचरित्र ग्रंथ वाचन , श्री स्वामी समर्थ जपमाळ-अखंड प्रहारे , होम-हवन आदी धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सात दिवस सुरू असणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्यामध्ये शहरातील जास्ती-जास्त भक्त परिवार आणि नागरिकांना सहभागी व्हावे असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

अजून बातम्या वाचा..

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

मनमाड- देशभरातील UPI चा वापर करणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून दोन...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]