Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

Dec 20, 2023

नांदगाव : मारुती जगधने पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
नांदगाव येथील मविप्र च्या न्यु इंग्लीश स्कुल माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय ५१ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक अमित बोरसे, प्र ग वि अधिकारी संदीप दळवी, गट शिक्षणधिकारी प्रमोदराव चिंचोले उपस्थित होते. यावेळी अमित बोरसे म्हणाले की विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. विज्ञानाने मानवावर अधिराज्य गाजविनारे शास्ञज्ञ हे ग्रामीण भागातील आहेत.एखादा विद्यार्थी अभ्यासात कमी असेल असा विद्यार्थी विज्ञानाच्या
माध्यमात पुढे येऊ शकतो ,यात बहुजन समाजातील मुले यातुन घडतील यासाठी क्रांती झाली पाहिजे, चंद्रयान मोहिमेत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. यावेळी गटविकास अधिकारी
संदीप दळवी यांनी उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. यावेळी

प्रमोद चिंचोले यांनी कविता सादर करताना म्हणाले
जीवन सुखकर करण्यासाठी लागलेले शोध आहेत ,विद्यार्थ्यांनी मोडेल सादर करताना त्याची सखोल माहिती यशश्वीपणे मांडा विज्ञानाची
आवड निर्माण करा. त्यांनी या वेळी
एक होता करवर ,एडिसन आदी शास्त्रज्ञांची
भूमिका मांडली, आई वडील व गुरुजी ची भुमिका महत्वाची, असल्याचे म्हटले.या कार्यक्रम प्रसंगी ,स पो नि नितीन खडांगळे,
अरुण पवार,वैद्य,दिलीप पाटील,कुटे,विजय काकळीज,मार्तंड,गवांदे,संजय मोरे,अनिल आव्हाड,मारुती जगधने, पगार,कोठावदे,चव्हाण,निलेश इपर,सौ कांबळे,शेवाळे,सौ काळे,योगेश पाटील,आकाश सुर्यवंशी ,पाटील,उमेश पाटील, प्रवीण ठाकरे,आत्माराम पाटील,नागरे,सि डी आहिरे,पंजाबराव अहिरे
परीक्षक ,जि टी बत्तीसे, योगेंद्रसिंग ठोके,किरण पगार,संजय मगर, तसेच
प्रकाश फणसे,चंद्र मोरे विज्ञान ,अध्यापक संघ व ,पंचायत समिती नांदगाव यांनी आयोजीत केलेले विज्ञान प्रदर्शन २० व २१ डिसेंबर दोन दिवस चालनार आहे.

अजून बातम्या वाचा..

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

UPI पेमेंटवर आता शुल्कबाबत महत्वाचा निर्णय – दोन हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क

मनमाड- देशभरातील UPI चा वापर करणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून दोन...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]