loader image

रविवारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण

Dec 22, 2023


मनमाड येथे रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या वंशज (सुन) सावित्रीमाई साठे व सचिन भाऊ साठे यांना वाटेगाव जी.सांगली या निवासस्थानी जाऊन देण्यात आले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या आमदार निधीतून साकार झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाचे रविवार २४ डिसेंबर २०२३ रोजी मनमाड शहरात लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी निमंत्रण देताना मनोज ससाणे,सचिन कांबळे,रमेशभाऊ नेटारे व स्वप्नील ससाणे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.