शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या प्रति असलेली निष्ठा सामाजिक कार्याची बांधिलकी व उत्तम प्रकारचे संघटन कौशल्य या कार्याची दखल घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेत तसेच जयंत दिंडे,दिंडोरी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख यांच्या सहकार्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख ग्रामीण गणेश धात्रक, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद,सह संपर्कप्रमुख दिंडोरी लोकसभा मतदारसंघ प्रवीण नाईक,नांदगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता, मनमाड शहर प्रमुख माधव शेलार,युवा सेना शहर प्रमुख इरफान शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र नांदगाव विधानसभा मीडिया प्रमुख पदी सतीश सिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल सतीश परदेशी यांचेवर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

राशी भविष्य : ०९ ऑक्टोबर २०२५ – गुरुवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....