loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ६ जानेवारी २०२४ – शनिवार

Jan 6, 2024

मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

वृषभ : वादविवाद टाळावेत. शासकीय कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

तूळ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : शत्रूपिडा नाही. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

अजून बातम्या वाचा..

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
.