loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ जानेवारी २०२४ – रविवार

Jan 7, 2024

मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृश्‍चिक : व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.