संत ज्ञानेश्वर मा. व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव रोही शाळेची शैक्षणिक सहल रायगड मधील पाली बल्लाळेश्वर मंदिर, बिर्ला मंदिर, काशीद बीच, मुरुड जंजिरा किल्ला, रायगड किल्ला, देहू आळंदी देवस्थान, जुन्नर येथील शिवनेरी किल्ला तसेच लेण्याद्री, ओझर गणपती देवस्थान अशा ऐतिहासिक, भौगोलिक व धार्मिक ठिकाणी आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन मनसोक्त आनंद लुटला. विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीम संसारे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...