नांदगांव :
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील संपर्क कार्यालय येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करत पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, पुंजाराम जाधव, अमृत पाटील, संतोष गायकवाड, वाल्मीक बागुल, सौ.पूर्वा माळी, गौरव बोरसे, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
आरोग्य संवाद : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये जेष्ठांचा स्नेह मेळावा
नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे जेष्ठांसाठी महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात...










