नांदगांव :
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील संपर्क कार्यालय येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करत पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, पुंजाराम जाधव, अमृत पाटील, संतोष गायकवाड, वाल्मीक बागुल, सौ.पूर्वा माळी, गौरव बोरसे, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
राष्ट्रपतीपदी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू विजयी ; देशातील पहिल्या आदिवासी महिला होणार राष्ट्रपती.
मनमाड - येथून पाच किलोमीटरवरील दहेगांव शिवाराजवळील मनमाड नगरपालिकेच्या कचरा...









