नांदगांव :
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील संपर्क कार्यालय येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करत पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, पुंजाराम जाधव, अमृत पाटील, संतोष गायकवाड, वाल्मीक बागुल, सौ.पूर्वा माळी, गौरव बोरसे, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
मनमाडच्या ट्रेकर्सची महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई वर यशस्वी चढाई.
मनमाड शहरा जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावर नियमित ट्रेक करणाऱ्या मनमाड ट्रेकर्स च्या चार महिला तेरा...







