नांदगांव :
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील संपर्क कार्यालय येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करत पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, पुंजाराम जाधव, अमृत पाटील, संतोष गायकवाड, वाल्मीक बागुल, सौ.पूर्वा माळी, गौरव बोरसे, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
सौ. क. मा. कासलीवाल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा
नांदगांव : सौ. क. मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयात शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशी...










