नांदगाव तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवांना भास्कर झालटे यांनी जाहीर आवाहन केले आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओ.बी.सी.आरक्षण मिळावे या प्रमुख मागणी करीता आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी
नांदगाव येथून दि 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:00 वा.नांदगाव ते नाशिक पायीदिंडी तसेच नाशिक ते मुंबई वाहनाने जायचे आहे.त्या करीताचे नियोजन करण्यासाठी सर्व सकल मराठा समाज बांधवांना झालटे यांनी आवाहन केले आहे
ज्या बांधवांना पाईदिंडी द्वारे नांदगाव ते शिवतीर्थ,नाशिक पर्यंत पाईदिंडीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नाव नोंदणी करावे असे आवाहन केले आहे.
नाव नोंदणी करीता संपूर्ण नाव पत्ता संपर्क क्रमांक आदी माहिती
कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे
नांदगाव तालुका
हेल्पलाईन नंबर 08888225544
भास्कर विष्णु झाल्टे
जिल्हा उपाध्यक्ष, नाशिक ग्रामीण
अखिल भारतीय मराठा महासंघ

राशी भविष्य : ०७ ऑक्टोबर २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....