Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल चे शिक्षक अनिल निकाळे विशेष पुरस्काराने सन्मानित

Jan 13, 2024

मनमाड – धुळे येथील महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे( सन्मान 2024 )शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील सेंट झेवियर हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक अनिल मुरलीधर निकाळे यांना खासदार संजय राऊत शिवसेना नेते, संपादक दैनिक सामना खासदार विनायक राऊत,शिवसेना नेते तसेच सुरज जी मांढरे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम,फादर लॉईड पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शाळेतर्फे सत्कार केला. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्गातून व समाजातील सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]