loader image

के आर टी शाळेत गुरु गोविंदसिंग जयंती साजरी

Jan 17, 2024

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व कॉलेजमध्ये आज बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी गुरुगोविंद सिंग जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. कार्यक्रमाला मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांनी व्यासपीठावर आपली उपस्थिती दर्शवली.
इयत्ता सहावीचा विद्यार्थी “कु. किरातसिंग जयविंदरसिंग ठकराल” या विद्यार्थ्याने अतिशय सुंदर व समर्पक शब्दात”श्री.गुरु गुरुगोविंद सिंग जी” यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन रुद्राणि देशमानकर या विद्यार्थ्यांनीने केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.