loader image
[ays_poll id=7]

न्यायडोंगरी आश्रम शाळेतील दिनकर वळवी याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Jan 18, 2024

नांदगांव : मारुती जगधने
न्याययडोंगरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्री.शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित स्व.गंगाधर ( आण्णासो) शिवराम आहेर आदि. अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा न्यायडोंगरी ता. नांदगाव या शाळेतील विद्यार्थ्यांची गरूडझेप अकॅडमी नाशिक येथे नुकताच संपन्न झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यस्पर्धेसाठी निवड झाली असून
चि.दिनकर वळवी १५०० मीटर (धावणे)या क्रिडा प्रकारात प्रथम क्रमांकाने राज्यस्तरावर निवड झाली.या विद्यार्थ्याने अतुलनी यश संपादीत करून शाळेचे व संस्थेचे नाव लौकीकात मानाचा तुरा रोवला आहे. सदर खेळाडू चे मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक सर्वांचे ,संस्थेचे जनरल सेक्रेटरी अॅड.अनिलकुमार आहेर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन  यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20...

read more
फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
.