loader image
[ays_poll id=7]

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

Jan 18, 2024

मनमाड शहर भाजपा मंडला तर्फे येत्या सोमवार दिनांक 22/01/2024 रोजी अयोध्या येथील पवित्र श्रीराम जन्मभूमी वर निर्माण झालेल्या भव्य श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्ती ची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होणार या अनुषंगाने मनमाड नगर परिषद द्वारे मनमाड शहरात तील सर्व मंदिरात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात यावी तसेच मनमाड नगर परिषद ने सर्व मंदिरा न वर विदयुत रोषणाई करावी त्यांच प्रमाणे मनमाड शहरात या दिनांक 22 जानेवारी रोजी मांस विक्री ला पूर्ण बंदी करावी तसेच मनमाड शहारात या दिवशी संपन्न होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमा साठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अश्या मागणी चे निवेदन मनमाड नगर परिषद, व मनमाड पोलीस स्टेशन ला देण्यात आले मनमाड नगर परिषद तर्फे प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील तर पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी निवेदन स्वीकारले या मागणी निवेदनावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा चिटणीस नारायण पवार, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे एकनाथ बोडखे,शहर सरचिटणीस आनंद काकडे, दिपक गोयल शहर उपाध्यक्ष कैलास देवरे, राजेंद्र भाबड, गणेश कासार, शहर चिटणीस मुकेश वेलून्न, केतन देवरे,जिल्हा उपाध्यक्ष दिव्यांग आघाडी सप्तेश चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे,विध्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष सर्वेश जोशी, अनंता भामरे आदी प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्या च्या स्वाक्षरी आहेत.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.