loader image
[ays_poll id=7]

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भरतेकडे : ना.डॉ भारती पवार

Jan 19, 2024

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध ठिकाणच्या विकसित भारत संकल्प यात्रांमध्ये लाभार्थ्यांशी दूरदृष प्रणाली द्वारे संपर्क साधला यावेळी निफाड येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार,निफाड चे आमदार दिलीप बनकर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
डॉ. भारती पवार यांनी निफाड तालुक्यात विविध योजनांच्या प्रचार प्रसार विषयी तसेच लाभार्थ्यांच्या संख्ये विषयी माहिती घेतली यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की विकसित भारत संकल्प यात्रा हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही तर केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावागावांमध्ये पोहोचून भारत विकसित करण्याचा संकल्प आहे देशभर गावागावात कशाप्रकारे योजनांचा लाभ मिळत आहे याविषयी दररोज वरिष्ठ पातळीवरून आढावा घेतला जातो या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्याच्या, आयुष्यमान भारत, आवास योजनेची घरे, जलजीवन मिशन, उज्वला गॅस अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या योजना ह्या गावागावात पोहचत आहे की नाही हे पडताळून पाहणे व देशाला विकसित भारताकडे नेण्यासाठी प्रयत्न करणे हाच या यात्रेचा उद्देश असून या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्याचे काम करत असून ही संकल्प यात्रा म्हणजे विकासाचा रथ असल्याचे प्रतिपादन डॉ भारती पवार यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान शंकरराव वाघ, भागवत बाबा बोरस्ते,शारदाताई कापसे,अनिल कुंदे, केशव आप्पा सुरवाडे, यतीन कदम,बापू पाटील,सारिका डेरले,संजय गाजरे, सागर कापसे, दिलीप कापसे,किशोर ढेपले, देवदत्त कापसे,सागर कुंदे, सचिन गीते, साहेबराव बर्डे,सोनाली राजे पवार, सचिन धारराव, सुरेखा कुशारे, नितीन धारराव, प्रांत हेमांगी पाटील, डीएचओ सुधाकर मोरे, तहसीलदार शरद घोरपडे, बिडिओ महेश पाटील,नगरपंचायत सीईओ अमोल चौधरी, पी. आय .महाजन साहेब,एम. ओ सुनीता ढेपले, टी.एच.ओ डॉ कोशिरे,वैद्यकीय अधिकारी डॉ तांभाळे सह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.