Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा भाजपतर्फे सत्कार

Jan 21, 2024

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना श्री नरेंद्र व श्री देवेंद्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री नरेंद्र, श्री देवेंद्र या मानाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.भारती पवार व आ.सुहास कांदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच कार्यक्रमा दरम्यान कला,क्रीडा,कृषी,साहित्य,शैक्षणिक, सामाजिक,वैद्यकीय व उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी श्री वीरेंद्र कुकरेजा प्रदेश अध्यक्ष व्यापारी आघाडी, जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ,नितीन पोफळे,पंकज खताळ, दत्तराज छाजेड, सागर फाटे, विक्रम निकम, उमेश उगले,सचिन दराडे, विक्रम निकम,ब्रिजेश पाटील, राजू कदम,राजेंद्र पवार, निकम महाराज,देविदास व्यवहारे,स्वप्निल शिंदे, विनोद अहिरे, दीपक देसले,संजय निकम, तहसीलदार संजय सिद्धार्थ मोरे, पीआय प्रीतम चौधरी, दळवी साहेब व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना  पालखी मिरवणुक पारंपरिक   थाटात संपन्न

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

                         मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]