उमराणे:- जि.प. विद्यानिकेतन, देवळा येथे झालेल्या नमो चषक 2024 क्रीडा चषक अंतर्गत देवळा तालुकास्तरीय मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेत जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे येथील विदयार्थ्यांनींचा संघ उपविजेता ठरला.संस्थेचे अध्यक्षा सौ. कमल ताई विश्वासराव देवरे व बाजार समिती सभापती श्री.प्रशांत (दादा ) विश्वासराव देवरे, प्राचार्य ए.एम.भामरे यांनी संघातील सर्व विदयार्थीनींचे अभिनंदन केले.तसेच क्रीडाशिक्षक एन. व्ही. हिरे सर,एस. बी. मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
करंजवण पंपिंग स्टेशनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करंजवण धरण येथील पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे...











