मनमाड – येथील नगरचौकी रोडवर असलेल्या माजी नगरसेवक सचिन दराडे यांच्या मालकीची निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत लाखोंचा पॅकिंग माल भस्मसात झाला आहे. मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच परिसरातील नागरिक आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.
कुळकायद्याखाली मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी होणार?
राज्यातील काही शेतजमिनींवर परस्पर कुळ लावण्यात आले असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याची गंभीर...











