मनमाड – येथील नगरचौकी रोडवर असलेल्या माजी नगरसेवक सचिन दराडे यांच्या मालकीची निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत लाखोंचा पॅकिंग माल भस्मसात झाला आहे. मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच परिसरातील नागरिक आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.

राशी भविष्य : २१ जुलै २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....