आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मनमाड येथे प्रभू श्रीराम यांची महाआरती व प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे,तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप, शहर प्रमुख संगीताताई बागुल, विधान सभा संघटक पूजाताई छाजेड,लाला नागरे, जयेश सहस्रबुद्धे,दादा घुगे, निलेश ताठे, दिनेश घुगे, धनंजय आंधळे,सूनी बागुल, स्वराज वाघ, सचिन दरगुडे,कुणाल विसापूरकर, प्रसिध्दी प्रमुख निलेश व्यवहारे, महिला आघाडीचा सरला घोगळे, नीतू परदेशी, सविता दुबे, प्रतिभा अहिरे, आरती वैरागळ, कल्पना दोंदे, छाया कोकाटे, आशा बिच्छू, अंजना सिंह, लता सपकाळे, ज्योती खडांगळे, मनीषा कुमावत, पूजा अहिरे, सोनाली निकम, विद्या भालेराव, विद्या अहिरे,सारिका केदारे, संगीता घोडेराव, नीता लोंढे, मीरा केदारे,शीला सांगळे, नीता महाले, वंदना पगार, ताई खैरनार, शकुंतला कापसे, रूपाली गाज्ञपाडे,शालिनी वाघ,वैशाली वाघ, रंजना मगर, मनीषा वाघ, दिपाली वाघ,पुनम वाघ उपस्थित होते.
