loader image
[ays_poll id=7]

रायबा मेंगाळांनी भुदान करुन सात पिढ्यांचा उध्दार केला

Jan 24, 2024

नांदगांव. : मारुती जगधने आज मितीला भाऊ भावाचा बांध कोरतो व पांभरभर वावर काढतो तो वाद,तंटा कोर्टात जातो हजारो रुपये त्यावर खर्चा होतो, पण जळगाव बुद्रुक चे दानशूर शेतकरी रायबा मेंगाळ या आदीवासी शेतकर्याने महादेवाच्या मंदिराला तब्बल दोन एकर जमीन दान करुन आपले नाव दानशुरांच्या यादीत वरच्या नंबरवर नेऊन ठेवला अशा या भुदान शुराचा जळगाव बुद्रुक वासीयांनी ह्रदयपुर्ण सत्कार करुन त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या याच बरोबर शैक्षणीक क्षेञात नाव लौकिक केलेल्या भुमीपुञाचा व हिंमतीने पोलीस दलात सामील झालेल्या गावच्या लेकीचा सत्कार यावेळी करण्यात आला .

रायबा मेंगाळ या आदिवासी शेतकर्याचे मनमोकळे पणाने बेलेश्वर महादेव मंदीराला दोन एकर जागा दादाने दिली व जळगांव बु च्या रहिवासी महिला स्वाती गिते हिने गावतुन प्रथम पोलीस पदावर बहुमान मिळविला तसे एका मजुराचा मुलगा विनोद इप्पर हा पीएचडी उत्तीर्ण झाला या नामवंताचा सत्कार जळगाच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पत्रकार संजीव धामणे,न प अधिकारी मुक्ता कुटे / कांदे,अॅड विद्या कसबे,स्मिता गडाख,उपसरपंच गोपा गावंडे,सरपंच कृष्णा अहिरे,शरद गिते,विशाल आव्हाड,सर्पमिञ प्रभाकर निकुंभ,ज्ञानेश्वर बुरकुले,आनंद कांदे, रमेश गिते,नामदेव गावंडे,नामदेव गिते,चंद्रकांत घुगे,शरद गिते उपस्थित होते.विषेश म्हणजे या कार्यक्रामाचे आयोजन तंटामुक्त समितीचे नवनाथ कांदे यांनी केले होते.
यावेळी जमीनदान करणारे शेतकरी गावंडे यांचा सन्मान पञकार संजीव धामणे यांच्या हस्ते करण्यात आला .

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.