loader image
[ays_poll id=7]

चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे कात्रा किल्ल्यावर ग्रीरीप्रेमींकडून ध्वजारोहण

Jan 26, 2024

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा वर्ष निमित्त 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी 9 वा राष्ट्रध्वज व स्वराज्य ध्वज (भगवा ध्वज) या आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यापैकी चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील येथील कात्रा किल्ल्यावर गिरी मित्र संस्थेतर्फे गिर्यारोहक समाज सेवक श्री भागवत झाल्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी पियुष गंगेले,अनंत भामरे पार्थ गंगेले, भाऊसाहेब झाल्टे, शंकर झाल्टे,कैलास झाल्टे यांनी ध्वजारोहण केले व मानवंदना दिली.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.