loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २८ जानेवारी २०२४ – रविवार

Jan 28, 2024

मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. गुरुकृपा लाभेल.आध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. गुरुकृपा लाभेल.

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

धनू : व्यवसायात वाढ होईल. संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रॉपर्टीची कामे रखडण्याची शक्यता.

मीन : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.