loader image

नांदगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नांदगांव अध्यक्ष पदी प्रा सुरेश नारायने

Jan 28, 2024




नांदगांव : मारुती जगधने नांदगाव महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मृलन समितची ची बैठक घेऊन त्यात कार्यकारणी जाहीर करण्यात असून अध्यक्ष पदी प्रा. सुरेश नारायने यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीत वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
आज दि २८ जानेवारी रोजी दुपारी येथील रिपाई (ए) जन संपर्क कार्यालय येथे महा. अनिस नांदगाव शाखा बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत नविन संकल्पना वर चर्चा करुन शहरात अंधश्रध्दा या विषयावर अधिक भर घालुन विविध ठिकाणी जन जागृती निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले तसेच तरुण पिढी स्व:ता पुढे येऊन सहभागी झाल्याने संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक मारुती जगधने, प्रा सुरेश नारायणे यांनी सर्वांचे स्वागत केले.
: महा अनिस च्या नांदगाव शाखेच्या २३ पदांपैकी इतर १३ महत्वाच्या पदावर वामन पोतदार,संदीप जेजुरकर, भास्कर बागुल, मनोज चोपडे, संजय कांदळकर,किरण भालेकर, राजेंद्र गुढेकर,गणेश शर्मा, गोरख जाधव, प्रदीप थोरात, बाबासाहेब कदम,कृष्णा थोरे, मोहसीन बेग, हे आहेत तर सदस्य म्हणून राजेंद्र जाधव, अभिषेक इघे,गणेश जाधव,संजय जाधव,मनोज जाधव,राजेंद्र वाघ, यांची नावाची सन २३-२०२४ च्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. मार्गदर्शक
प्रा सुरेश नारायणे,डॉ सुनिल तुसे ,देवीदास मोरे
मारुती जगधने ,भाऊसाहेब साठे ,वामन पोतदार यांची निवड झाली .दरम्यान बैठकीत
१७फेब्रुवारी २४ला जळगाव “बु” येथे चमत्कार दिन साजरा करण्यात येणार आहे
: नांदगांव महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मृलन समितीची निवड झालेली कार्यकारणी या प्रमाणे
अध्यक्ष: प्रा सुरेश नारायणे यांची सलग तिसर्यांदा तर
उपाध्यक्ष: देवीदास मोरे (शहर) यांची दुसर्यांदा
व उपाध्यक्ष: भगीरथ जेजूरकर (ग्रामीण )यांची दुसर्यांदा निवड झाली .
कार्याअध्यक्ष: प्रभाकर निकुंभ सर्पमिञ,
प्रधानसचिव: प्रज्ञानंद जाधव पञकार,
महिला सहभाग विभाग :अँड विद्याताई कसबे ,
बुवाबाजी संघर्ष कार्यवाह विभाग: मंगेश आहेर ,
मानसिक आरोग्य :डॉ हर्षद तुसे ,कायदेविषयक :अँड सचिन साळवे ,राजेंद्र जाधव सदस्य
असे एकुण २३ पदे नियुक्ती या बैठकीत सर्वांच्या मते निवडण्यात आले होते कार्याकारणीचे
या बैठकीत सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील विवेक विचारांचे जेष्ठ ,तरुण या सर्वांनी चिकाटीने सोबत मिळुन काम करु असा निर्धार केला.
यावेळी बैठकीला
पत्रकार,डॉक्टर,वकील, सर्पमित्र, शिक्षक, तसेच समाजिक क्षेत्रातील, विवेक विचारांचे मान्यवर उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.