गुरु रविदास मंदिर निर्माण समिती संचलित गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीची बैठक राजाभाऊ आहेर यांच्या अध्यक्षते खाली होवून २०२४ सालासाठी कार्यकारणी निवडण्यात येवून अध्यक्षपदी प्रथमेश सुनिल आहिरे यांची तर कार्याध्यक्षपदी हर्षद समाधान आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष-अशोक वसंत रखमे, विशाल वाल्मीक आहिरे, सचिव-खुशाल अशोक जाधव, सहसचिव- रविंद्र दगु शेलार, खजिनदार -विनोद प्रभाकर पातळे सल्लागार – संजय नथु पवार, जगदीश वसईत सर, सदु आनंदा कोरे, आण्णा माधवराव शेलार, राजु गंगाधर आहिरे, कारभारी एकनाथ पवार, वनाजी सजन आहेर, अशोक के. जाधव, सुनिलभाऊ इमले, किरण वसंत आहेर, महेश दगा कापुरे, दत्तु पवार, सुरेश शिलावट, मार्गदर्शक-राजाभाऊ आहेर, राजाभाऊ शेलार, नानाभाऊ आहेर, श्रीकांत पवार, समाधान आहेर, विशाल मोरे, संतोष शिलावट, अनिल शिलावट, प्रविण शेलार, सुनिल शंकर आहिरे, संजय नामदेव आहेर, मिलींद वाघ यांची निवड करण्यात आली. यावेळी जयंती मोठ्या उत्सवात करण्याचे ठरले.

फलक रेखाटन – दि. 15 ऑगस्ट 2025. 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन.
15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. याच दिवशी आपला देश स्वतंत्र होऊन नव्या...