नांदगाव : मारुती जगधने बहुचर्चीत असलेल्या पोखरी विविध कार्यकारी सोसायटीची निवडून संपन्न झाली यावेळी चेअरमन पदी संदीप जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली .
विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटी पोखरी ता. नांदगाव सोसायटी चेअरमन पदाची निवडीची बैठक दि ६ फेब्रुवारी नांदगाव तहसील कार्यालय जी.आर ऑफिस येथे घेण्यात आली असून
निवडणूक अधिकारी अधिकारी
नंदराज साळवे यांनी काम बघितले व निवड जाहीर केली. यावेळी
सचिव वाल्मिक बिडगर उपस्थित होते. चेअरमन पदी संदीप सखाहरी जाधव यांची तर उप चेअरमन पदी कल्पना रत्तन गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. या वेळी सोसायटी संचालक
संजय देवरे, शांताराम देवरे रखमा गायकवाड अशोक बच्छाव भावराव गायकवाड
पंडीत कोळेकर,
मच्छिंद्र जाधव,
बबन भोई,
कारभारी शेळके आणि पोखरी गावातील इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपस्थीतांनी निवडीचे स्वागत केले.

राशी भविष्य : १८ सप्टेंबर २०२५ – गुरुवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...