loader image
[ays_poll id=7]

13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त नीलमणी गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Feb 9, 2024

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी) माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे 28 व्या वर्षी यंदाही मंगळवार दिनांक 13/02/ 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात 1997 पासून आम्ही परंपरा पाळतो आम्हीं संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवत श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे अखंडितपणे 28 व्या वर्षी यंदा ही मंगळवार दिनांक 13/02/ 2024 रोजी श्री गणेश जयंती {माघी चतुर्थी }(तिलकुंदचतुर्थी) निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्या निमित्ताने खालील धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत धार्मिक कार्यक्रम सकाळी श्री निलमणी महागणेशास सकाळी ठी. 6-00 वाजता महाभिषेक महापूजा, सकाळी ठी 9-30 वाजता श्री सत्यविनायक महापूजा ️रात्री ठी.8-00 महाआरती व महाप्रसाद वाटप ( अन्नपूर्णा महासेवा) या धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे.या धार्मिक कार्यक्रमां चा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळ श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.