loader image
[ays_poll id=7]

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य मंडळ अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड कार्यपद्धती या विषयावर व्याख्यान संपन्न

Feb 10, 2024

दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य विभागामार्फत वाणिज्य मंडळांतर्गत श्री दीपकजी चंद्रकांतजी गोगड , सभापती , मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे ‘ मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यपद्धती ‘ यावर व्याख्यान संपन्न झाले. श्री दीपकजी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची बळीराजा विषयीची भूमिका तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्नित असणाऱ्या विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केले .
अध्यक्ष मनोगतात माननीय प्राचार्य डॉ. सुभाषजी निकम यांनी प्रामाणिक प्रयत्नच यश प्राप्त करून देतात असे प्रतिपादित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी . थोरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती डॉ.आरती छाजेड यांनी केले. प्रा. एसे मुसळे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. व्ही.एस. नजरधने प्रा. एस.पी. सूर्यवंशी यांनी विशेष असे सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.