loader image
[ays_poll id=7]

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मनमाड अध्यक्ष पदी राजाभाऊ आहिरे

Feb 11, 2024





मनमाड येथील हिरा भाऊ गवळी मंगल कार्यालय येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारणी सर्वानुमते निवड करण्यात आली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2024 च्या अध्यक्षपदी श्री राजाभाऊ अहिरे यांची सर्वांमते निवड.
शिवजयंती उत्सव अतिशय जल्लोषात साजरी करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला तसेच शिवजयंती मिरवणूक सकाळीच काढणार असल्याचे सर्वानुमते ठरले आहे.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2024 कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.

*सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती,मनमाड 2024 कार्यकारणी.*

मार्गदर्शक:- आमदार श्री. सुहास आण्णा कांदे
अध्यक्ष :- श्री. राजाभाऊ आहीरे
कार्यध्यक्ष :- श्री.अमजद‌ पठान, श्री.ललित रसाळ
उपाध्यक्ष:- श्री.अनिल जाधव, श्री. परेश राऊत सौ. स्वातीताई मगर, श्रीमती.सगिताताई बागुल
सचिव : नारायण पवार, स्वराज देशमुख
सह-सचिव :- संतोष सोनवणे, विलास परदेशी, मंदार-चौधरी
खजिनदार :- महेद्र शिरसाठ, नितीन पाटील
सह-खजिनदार :- मनोज ससाणे, संदिप पाटिल,
सजावट प्रमुख : बाळा सांगळे, मंगेश पगार, गणेश पगार, अरुन नगे, बबलू लहाडे.
संयोजक : योगेश इमले, आसिफ शेख
प्रमुख मार्गदर्शक :- राजाभाऊ देशमुख, राजाभाऊ पगारे, फरहान दादा खान,मयुर बोरसे, अल्ताफ बाबा खान, सुनिल हांडगे,साईनाथ गिडगे, बबलू पाटील, नितिन पांडे, रविंद्र घोडेस्वार, राजाभाऊ भाबड,गालिब शेख,गंगादादा त्रिभुवन, दऊ तेजवानी,सुनील पाटील, विनय आहेर, प्रमोद पाचोरकर, कैलास पाटील, कैलास गवळी, आमिन पटेल, आझाद पठाण,सचिन दराडे,पंकज खताळ
मिरवणुक प्रमुख : गोविंद रसाळ, उमाकांत राँय, दिलिप नरवडे, राकेश ललवानी, सचिन शिरुड, जय फुलवानी, अज्जुभाई शेख, लाला नागरे, वाल्मिक आंधळे, नाना शिदे,  मुरलीधर ससाणे, अनिल पगार, किशोर लहाने, डॉ सजंय सांगळे, भिमादादा गवळी, रईस फारुकी, सुभाष माळवतकर, अँड.दिलिप देसले, जाफर मिर्झा,फिरोज शेख विलास अहिरे,सुरेश शिंदे, गौतम वाघ, रवी खैरनार राजाभाऊ कासार, तुषार गोयल, इरफान मोमीन,पिंटू वाघ, एजाज शहा,मिलिंद पाथरकर, मुकुंद झाल्टे, रमेश दरगुडे, लोकेश साबळे, सोनू पोहाल, नरेश फुलवाणी, पवन रॉय, बापू वाघ, गुलाब जाधव, राजाभाऊ पारीख, अकबर सोनावला, हेमंत माळवतकर, बाळासाहेब जाधव, सुनील गवळी, दिनेश घुगे, विशाल सुरवसे, निलेश ताठे, प्रमोद अहिरे, अमोल दंडगव्हाण, सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, पप्पू दराडे, सुनील सानप, बंटी शाह,करण बहोत, महेंद्र गरुड, विद्याताई जगताप, कल्पनाताई दोंदे,नाजमा मिर्झा, पूजा छाजेड,निता लोंढे, सुरेखा ढाके, सरला घोगळे, नीतू परदेशी, बंडू गवळी, गुरु निकाळे,निलेश व्यवहारे, हेमंत गांगुर्डे, अतुल भंडारी,मन्नू शेख, कैलास सोनवणे, जयेश सहस्त्रबुद्धे,लल्ला पठाण,नितिन अहिरराव, वंदेश गांगुर्डे, दिपक साळुंखे, अमजद शेख, बाबा पठाण, दत्ता बारसे, महेश बोराडे, सचिन दरगुडे, आशू पोहल, गुड्डू उगले,अरविंद काळे, स्वराज वाघ, वासिम शेख, संजय बोडके, राकेश ताठे, संजय दराडे, संतोष सानप,सचिन आव्हाड,
मनमाड शहरातील सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, पत्रकार, व्यापारी व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.