मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात 1997 पासून सलग 28 व्या वर्षी मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी श्री गणेश जयंती निमित्ताने आम्ही परंपरा पाळतो आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणाऱ्या श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे भरगच्च धार्मिक कार्यक्रमां चे आयोजन करण्यात आले होते यात मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शन मध्ये सकाळी 06 -00 वाजता श्री निलमणी गणेशास महाभिषेक पूजा करण्यात आली तर सकाळी 09-30 वाजता श्री सत्यविनायक महापूजा संपन्न झाली आणि रात्री ठी 08-00 वाजता श्री निलमणी ची महाआरती करण्यात आली श्री निलमणी गणेश मंदिरात फुलांची सजावट व विदयुत रोषणाई करण्यात आली होती या श्री गणेश जन्म उत्सव निमित्ताने श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्ट तर्फे संपूर्ण दिवस भर 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद वाटप करण्यात आले मनमाड शहर व परिसरातील गणेश भक्तांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाना अलोट गर्दी केली होती श्री गणेश जयंती उत्सवा च्या कार्यक्रमाचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळाने केले होते.

राशी भविष्य : २३ सप्टेंबर २०२५ – मंगळवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...