loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ : राष्ट्रीय शालेय स्पर्धेत एक सुवर्ण दोन कांस्यपदकासह नेत्रदीपक कामगिरी

Feb 15, 2024

पटना बिहार येथे सुरू असलेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षाआतील मुले मुलींच्या स्पर्धेत भारतातील २६ राज्यातील ४५० खेळाडूंच्या सहभागाने चुरस निर्माण झाली असून छत्रे विद्यालयाच्या व सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण छत्रपती संभाजी नगर येथे प्रशिक्षण घेणाऱ्या साईराज राजेश परदेशी याने आपला सुवर्णपदकांचा धडाका कायम ठेवत शालेय स्पर्धेतही १२५ किलो स्नॅच १५८ किलो क्लीन जर्क असे २८३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले साईराज ई ११ वी विज्ञान ला असून यावर्षी राष्ट्रीय स्तरावरचे त्याचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे
गूड शेफर्ड्स स्कूल चा कृष्णा संजय व्यवहारे याने ४९ किलो वजनी गटात ७४ किलो स्नॅच ९५ किलो क्लीन जर्क १६९ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले
छत्रे विद्यालयाची श्रावणी विजय पुरंदरे हिने ४९ किलो मुलींच्या गटात ५४ किलो स्नॅच ७१ किलो क्लीन जर्क १२५ किलो वजन उचलून आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकवले
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील डॉ सुनील बागरेचा प्राचार्य डॉ दत्ता शिंपी गुड शेफर्ड्स स्कूलचे प्राचार्य क्लेमेंट नायडू क्रीडाप्रशिक्षक मनोज देशपांडे लकी रिसम महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.