loader image
[ays_poll id=7]

संत सेवालाल महाराज जयंती जल्लोषात साजरी – सौ.कांदे यांची उपस्थिती

Feb 16, 2024

नांदगाव -:
संत सेवालाल महाराज जयंती निमित्त सौ. अंजुमताई कांदे यांनी मतदार संघातील विविध बंजारा तांडा येथे उपस्थिती लावत जयंती उत्सवात भाग घेतला.मतदार संघातील बंजारा समाजावर तालुक्याचे आमदार सुहास अण्णांचे विशेष प्रेम असल्यानेच ; आमदारांनी बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडून तांडा सुधार निधिअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असल्याचे प्रतिपादन समाजसेविका सौ.अंजुम सुहास कांदे यांनी केले.
तालुक्यात संत सेवालाल जयंती मोठ्या प्रमाणावर व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सावरगाव,ढेकू खुर्द,पिंप्राळा,येथे झालेल्या कार्यक्रमात सौ.कांदे बोलत होत्या.
सौ.कांदे पुढे म्हणाल्या की,या तांडा सुधार निधीतून प्रत्येक तांड्यावर पिण्याचे पाणी,स्री – पुरुष शौचालय,सिमेंट चे रस्ते,स्मशानभूमी,आदी कामे केली जाणार आहेत.तर या अगोदर ही आमदार निधीतून प्रत्येक तांड्यावर संत सेवालाल महाराज यांचा पुतळा व सभामंडप दिले आहेत.यापुढे ही हा विकासकामांचा झंजावात सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बंजारा समाजातील अनेक मान्यवरांनी आमदार सुहास कांदे करत असलेल्या विकासकामांची स्तुती केली.त्यात एन.के.राठोड,नारायण पवार,भगवान सातपुते,उमेश मोरे, राजेंद्र चव्हाण,समावेश होता.
याप्रसंगी महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. विद्या जगताप,शहरप्रमुख सौ. रोहिणी मोरे,सौ.पूजा छाजेड,सौ.संगीता बागुल,निशा चव्हाण,किरण कांदे,अण्णा मुंडे,रमेश काकळीज,दिपक मोरे,लक्षण राठोड,आबासाहेब भुसारे,राम राठोड,चेयरमन काळू शिंदे,सोमनाथ चव्हाण,शांताराम राठोड,वाल्मिक निकम,अंबादास निकम,रमेश माळी,धनराज जाधव,श्यामजी जाधव,सचिन माळी,विजय राठोड,ज्ञानेश्वर चव्हाण,बाबुराव चव्हाण,बाबू चव्हाण,गोपालाल राठोड,अवलीबाई चव्हाण,शेवन्ताबाई चव्हाण आदिंसह शेकडो बंजारा समाज बांधव उपस्थित होता.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.