मनमाड – महाराष्ट्र राज्य शासनाने
( – ३१ मार्च २०२३ या – कांदा विक्री करणाच्या – रु.३५०/- (२०० मर्यादेत) प्रमाणे कांदा जाहीर केले होते. त्यानुसार सदर योजनेसाठी शासनाद्वारे व शर्ती देण्यात आल्या – अटी व शर्तीपैकी ज्या – ७/१२ उताऱ्यावर कांदा या पिकाची – विविध अटी होत्या, त्या शेतकऱ्यांचे सबंधीत वर्षी नोंद नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या (ऑडीटर) लेखा परिक्षकांनी मंडळाने अपात्र केले होते. त्यानुसार फेब्रुवारी ते मनमाड बाजार समितीमधील कालावधीत ९०६५ शेतकऱ्यांपैकी १६०० शेतकऱ्यांना शेतकरी कांदा अनुदानासाठी क्विंटलच्या अपात्र ठरलेले आहे. तेव्हाप- अनुदान पासुन बाजार समितीच्या सत्ताधारी संचालक मंडळाने या शेतकऱ्यांना देखिल कांदा अनुदान मिळावे यासाठी विविध प्रयत्न सुरु केले. याबाबत सबंधीत विभागाशी पत्रव्यवहार करुन, पाठपुरावा केला. त्यानंतर बाजार समितीचे सभापती व सत्ताधारी संचालक उप मुख्यमंत्री अजित
पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे व इतर मंत्री व पणन विभागातील विविध अधिकारी यांची समक्ष भेट घेऊन सदर १६०० शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याची मागणी केली व नुकताच सदरचा प्रस्ताव पणन विभाग, पुणे यांनी मंत्रालयात सादर केलेला आहे सदर प्रस्ता- वास मंजुरी मिळताच १६०० अपात्र शेतकऱ्यांना कांदा अनु- दानाचा लाभ मिळणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिपक चंद्रकांत गोगड यांनी दिली.