भगूर : भगूरचे रहिवासी व वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे प्रमुख पोनि शेखर रामदास बागडे यांची ठाणे पोलिस सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. पोलिस महासंचालक विभागाकडून शेखर बागडे यांना पदोन्नतीने सहआयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली. प्रशांत कापसे, श्याम भागवत, तानाजी करंजकर, कैलास भोर, रमेश पवार, राजाभाऊ सोनवणे, निखिल भालेराव, काकाजी देशमुख, भरत चव्हाण यांनीदेखील त्यांचा सत्कार केला.

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....