दि.18.02.2024 रोजी सायंकाळी 06.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा व भव्य स्मारकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक, मनमाड याठिकाणी संपन्न होणार आहे. त्यानिमीत्ताने आयोजक समितीचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नमुद कार्यक्रमामुळे दि.18.02.2024 रोजी रात्रौ उशिरा छत्रपती शिवाजी महाराज चौक, मनमाड कडे येणारे रस्ते (1) इंडीयन हायस्कुल, (2) कसाई मस्जिद , (3) जमदाडे चौक व (4) सुभाष रोड स्वामी समर्थ केंद्राकडे जाणारा रस्ता या ठिकाणी बंद करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मनमाड याठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
त्यामुळे मनमाड शहरातील नागरीकांनी अन्य मार्गांचा वापर करावा. लोकार्पण सोहळा कार्यक्रम निर्विघ्न व आनंदात संपन्न होण्यासाठी कायदा व सुव्यस्था दृष्टीकोनामधून तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे.
*मनमाड शहर पोलीस ठाणे व मनमाड नगरपरीषद, मनमाड.*

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....