प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावतंस,सिंहासनाधिश्वर,श्रीमंतयोगी,श्री,श्री,श्री,हिंदवी स्वराज्य संस्थापक,छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.
अठरा पगड जातींना सामावून घेवून स्वराज्य निर्माण करणारा,स्रियांचा सामाजिक दर्जा उंचावणारा, स्त्रीमुक्तीची क्रांती करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्त्री जातीबद्दल उच्च प्रतीचा सन्मान राखणारा या राजाने सरंजामशाहित स्रियांची होणारी विटंबना,दास्यत्व,खरेदी-विक्री, स्त्री-मालकी यावर बंदी आणली. परस्त्रीस मातेसमान लेखणारा व शत्रुच्याही स्रियांचा सन्मान करणारा एकमेव राजा ,युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
आज प्रत्येक जाती धर्मातील स्त्री वर्गाच्या मनातील ‘आयडॉल राजा’ ,,,, या आदर्श राजाची जयंती ‘शिवजयंती’ सर्वत्र अभिमानाने साजरी होत आहे.
यशवंत,किर्तीवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतीवंत,जाणता राजा,,, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून त्रिवार मानाचा मुजरा….!
फलक रेखाटन- देव हिरे.(कलाशिक्षक,शिक्षण मंडळ भगूर संचालित,न

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....