Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे अभ्यास भेट यशस्वी संपन्न

Feb 20, 2024


             
महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मनमाड वाणिज्य विभागाचे TY .B.com  विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची अभ्यास भेट दिनांक 14 फेब्रुवारी 2024 वार बुधवार रोजी भाग्यलक्ष्मी पतसंस्था मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली.
भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक पी.बी परदेशी साहेब यांनी विद्यार्थ्यांना पतसंस्थेचे ध्येय ,धोरण ,उद्देश व सेवा, सुविधा यांचे सविस्तर मार्गदर्शन केले .तसेच कार्यकारी संचालक प्रदीप बोगावत यांनी महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना अभ्यास भेटीच्या वेळेस सविस्तर माहिती दिली. वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा .डॉ .एस. डी थोरे सर यांचा महत्त्वाचा सहभाग यामध्ये होता. तसेच प्रा.डॉ.आरती छाजेड मॅडम प्रा. सुनील मुसळे सर, प्रा.डॉ. विठ्ठल नजरधने सर, प्रा.समाधान सूर्यवंशी सर  यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]